सोरायसिस आहे? ही घ्या काळजी
सोरायसिसच्या समस्येतून सुटका करून घ्या! डॉ. रश्मी आडेराव यांच्या लोकमत वृत्तपत्रातील या लेखातून जाणून घ्या तुम्हाला सोरायसिस कसे टाळता येईल आणि तुमचे आरोग्य कसे जपता येईल.
#PsoriasisAwareness #SkinHealth #Wellness #SkinCare #Lokmat #PsoriasisTreatment #SymptomManagement #HealthyLiving #Dermatology #DrRashmiAderaoClinic #KothrudPune